लाईट बिल भरायच्या टेन्शन पासून मुक्ती.. 100 टक्के अनुदानावर घरावरील सौर पॅनेल

लाईट बिल भरायच्या टेन्शन पासून मुक्ती.. 100 टक्के अनुदानावर घरावरील सौर पॅनेल

Solar Panel Scheme

                          मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल solar panel हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सौर पॅनेल आहेत. यामध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागातून वीज निर्माण electricity burned होते. अशी चार सोलर पॅनल solar panel एकत्र ठेवल्यास तुम्हाला दररोज 6-8 युनिटपर्यंत वीज सहज मिळेल. हे 4 सोलर पॅनल सुमारे 2 किलोवॅटचे असतील.

शासनाकडून मिळत असलेले अनुदान

                        भारतात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांनी सोलर रूफ टॉप योजना सुरू केली आहे. डिस्कॉमच्या पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकता आणि सबसिडीसाठी अर्ज करू शकता. विक्रेत्याकडून रुफटॉप सोलरची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारीही त्यात समाविष्ट असते..

40 टक्क्यांपर्यंत सबसिडी

  1. जर का तुम्हाला 3 किलोवॅट क्षमतेचे सोलर रुफटॉप पॅनल बसवले तर सरकार तुम्हाला 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देईल.
  2. जर तुम्ही 10 किलोवॅटपर्यंतचे सौर पॅनेल solar panel लावले तर तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळेल. स्थानिक वीज वितरण कंपनी ही योजना राज्यांमध्ये चालवत आहे.

किती खर्च येणार:

                            जर तुम्हाला 2 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवले जात असेल तर त्याची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये येईल आणि जर तुम्हाला सरकारकडून यावर 40 टक्के सबसिडी मिळाली तर याची किंमत 72,000 रुपयांपर्यंत असेल आणि तुम्हाला सरकारकडून 48,000 रुपये सबसिडी मिळेल. सौर पॅनेलचे आयुष्य 25 वर्षे असते. अशा परिस्थितीत, एकाच वेळी एवढी गुंतवणूक करून, तुम्ही दीर्घकाळासाठी महागड्या विजेपासून मुक्त होऊ शकता.

असा अर्ज करा:

                          सोलर रुफटॉप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइट  https://solarrooftop.gov.in/   वर जावे लागेल.

यामध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरा.

सौर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे सबसिडीची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *