विनेश फोगाटला एकही पदक नाही ! क्रीडा लवादाचा निर्णय.

विनेश फोगाटला एकही पदक नाही ! क्रीडा लवादाचा निर्णय.

दि.१४/०८/२०२४ भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ओलंपिक मध्ये रोप्य पदक मिळणार की नाही याचाच आज निर्णय क्रीडा लवादाचा आलेला आहे.आज भारतासाठी पॅरिस ओलंपिक मधून एक निराशा जनक बातमी समोर आली आहे.

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला रोप्य पदकही मिळणार नाही. क्रीडा लवादाने विनेश फोगाटची याचिका पूर्णतः फेटाळली आहे. विनेशने वाढीव वजनावर अपात्र ठरल्यानंतर सीएएस मध्ये धाव घेतली होती.आपल्याला किमान संयुक्तरीत्या रोपे पदक देण्यात यावं अशा मागणीची याचिका विनेश फोगाट हिने केली होती.

मात्र सी ए एस ने ही याचिका पूर्णतः फेटाळून लावली आहे आणि त्याचमुळे आता भारताला रोप्य पदकही मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.विनेश फोगाटने मंगळवारी 6 ऑगस्ट 2024 रोजी 50 किलो वजनी गटात सलग तीन सामने जिंकून अंतिम फेरीत धरक मारली विनेश ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. विनेशने ब्रिक वॉटर फायनल सामन्यात टोकियो ओलंपिक चॅम्पियन साठी हिचा तीन दोन अशा प्रकाराने फरकाने पराभव केला त्यानंतर उपांत्यपूर्व फायनल मध्ये युक्रेनच्या स्पर्धकाचा ७-५ अशा मोठ्या फरकाने धुवा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली तर सेमी फायनल मध्ये विनेश फोगाटणे किंवा च्या गुजम्यानवर ५-० अशी अजय विजय मिळवत अंतिम फेरी प्रवेश निश्चित केला.

विनेशने या सह भारतासाठी रोप्य पदकही निश्चित केले होते मात्र आता तिच्याकडून सुवर्णपदकाची आशा होती मात्र यात नियतीला ते मान्य नव्हतं विनेशच्या अंतिम फेरीतील सामना सात ऑगस्ट रोजी युएसए च्या एनसारा विरुद्ध होणार होता. मात्र त्याआधी विनेशचे वजन 100 ग्राम जास्त असल्याचं निदर्शनास आले त्यामुळे तिला तो सामना च नाही तर पूर्ण ओलंपिक मधून अपात्र ठरवण्यात आलं दिनेशच मंगळवारी सकाळी वजन हे 49.90 किलो इतकं होतं रिपोर्टर्स नुसार उपांत्य फेरीत विजयानंतर विनेशच वजन हे ५२.७० इतकं झालं. त्यानंतर विनेश वजन कमी करण्यासाठी तिच्या मेडिकल टीमने आटोकाट प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही दिनेशचे वजन ५२.७०० वरून ५०.१०० पर्यंत वजन कमी केले मात्र शंभर ग्राम जास्त वजन असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. यानंतर विनेशने सीएएस अर्थात कोर्ट ऑफ फॅब्रिकेशन फोर स्पोर्ट्स मध्ये धाव घेतली सीएएसने तिला अंतिम सामन्यात खेळू देण्याची मागणी फेटाळली त्यामुळे दिनेशने त्यानंतर आपल्याला संयुक्तरीत्या रोप्य पदक विजेता घोषित करून करण्यात यावं अशी मागणी केली त्यानंतर नऊ ऑगस्ट रोज 2024 रोजी याप्रकरणी तब्बल तीन तास युक्तिवाद सल्ला विनेश फुगाट कडून ज्येष्ठ वकील हरी सावळे आणि विद्युत सिंधनिया या दोघांनी युक्तिवाद केला तर विनेश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली बाजू मांडली तर ऑस्ट्रेलियाच्या डॉ एन बेल बेनेट या प्रकरणात मध्यस्तांच्या आर्मी ट्रॅक्टर भूमिकेत होत्या त्यानंतर क्रीडा लवादाने निर्णय तीन वेळा राखून ठेवला या प्रकरणात 16 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी निर्णय अपेक्षित होता मात्र त्याआधीच कुणाच्या ध्यानीमनी नसताना स्वतंत्र दिनाच्या पूर्वसभेला असा निर्णय आला त्यामुळे दिनेशच्या आणि पर्यायाने भारतीय प्रेक्षकांच्या पदरी निराशाच आलेली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *