100% अनुदानावर स्वयं-चालित फवारणी पंप योजना.

महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी फवारणी पंप योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना 100% अनुदानावर स्वयं-चालित फवारणी पंप (बॅटरी फवारणी पंप – बॅटरी स्प्रे पंप) मोफत दिला जात आहे. या स्वयंचलित स्प्रिंकलर पंपाचा वापर राज्यातील पिकांवर फवारणीसाठी करता येतो, या योजनेचा लाभ राज्यातील जमीनधारक शेतकऱ्यांना देण्यात येत असून, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया … Continue reading 100% अनुदानावर स्वयं-चालित फवारणी पंप योजना.