लातूरचे नवनिर्वाचित खासदार यांना खंडपीठात आव्हान.

लातूरचे नवनिर्वाचित खासदार यांना खंडपीठात आव्हान.

लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद खंडपीठात आव्हान.

लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची याची का मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे याप्रकरणी मा.न्यायाधीश रवींद्र घुगे आणि मा.न्यायाधीश व्हायची खोब्रागडे यांनी बुधवारी डॉक्टर काळगेसह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला या याचिकेवर सप्टेंबर मध्ये सुनामी होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी या यातीचे म्हटल्यानुसार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी पुणे येथील समाज कल्याण कार्यालयात 1986 सालची काही शालेय कागदपत्रे सादर करून मला जंगम जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. या कार्यालयाने आणखी काही कागदपत्रांची मागणी करून प्रकरण लातूरच्या समितीकडे पाठविले डॉक्टर काळगे माला जंगम असल्याचे सिद्ध करू शकले नाही. असा अहवाल लातूरच्या समितीने पाठविला डॉक्टर काळगे यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये हिंदू जंगम अशी नोंद होती 1976 लाख मुख्याध्यापिकांनी शब्द जोडला तसेच शिक्षणाधिकार्‍यांनी परवानगी न घेता जन्म तारखे तही खाडाखोड केली या प्रकरणावरून पुणे येथील समाज कल्याण कार्यालयाने डॉक्टर शिवाजी काळगे यांचा जातीचा दावा अवैध ठरविला त्याविरुद्ध त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडे आपली केली असतात त्यांनी जातीचा दावा वैद्य ठरविला होता. दरम्यान समाज कल्याण विभागाचे उपसंचालक स्वतःहून अपीलातील आदेशाचे पुनर्विलोकन करू शकतील अशा शासन निर्णयानुसार तत्कालीन उपसंच स्वतःहून अशा शासन निर्णयानुसार तत्कालीन उपसंचालकांनी स्वतःहून पुनर्विलोकन करून विभागीय आयुक्तांचा आदेश रद्द केला. त्याविरुद्ध डॉक्टर शिवाजी काळजी यांनी याचिका दाखल केली असता खंडपीठाने वरील शासन निर्णय रद्द करून जात वैधते बाबत शासनाने निर्णय घ्यावा असा आदेश दिला होता.

असे असताना डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी 2014 ला जातीचे दुसरे प्रमाणपत्र आणि 2019 ला वैधता प्रमाणपत्र प्राप्त केली त्याला उदगीरकर यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे उदगीरकर यांच्या वतीने वकील पूनम बोडके पाटील बाजू मांडत आहेत त्यांना वकील विजयकुमार बोडके सहकार्य करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *