AgriSURE Yojana-2024/ अ‍ॅग्रीश्युअर योजना

AgriSURE Yojana-2024: शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे शेती क्षेत्राला अधिक आत्मनिर्भर आणि प्रगत बनविण्यासाठी भारत सरकारने AgriSURE (अ‍ॅग्रीश्युअर) नावाची एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेती आणि ग्रामीण भागातील स्टार्टअप्सला वित्तीय व तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे. योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीला अधिक … Continue reading AgriSURE Yojana-2024/ अ‍ॅग्रीश्युअर योजना