Posted inबातमी
लातूरचे नवनिर्वाचित खासदार यांना खंडपीठात आव्हान.
लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद खंडपीठात आव्हान. लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती…