गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-2024 मधील महत्वाचे बदल.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” ही एक महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांच्या अपघाताच्या घटनेत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. या…