Posted inCSC सेंटर
सिटीसर्वे उतारा कसा काढावा..?
नमस्कार मित्रांनो...!! सिटीसर्वे उतारा कसा काढायचा यासाठी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.नागरिकांसाठी डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक कामे ही ऑनलाइन अगदी आपल्या मोबाईल वरून सुद्धा घरबसल्या करता येत आहेत…