Lek Ladki Yojana-2025/लेक लाडकी योजना: कन्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारी योजना (एकात्मिक विकासासाठी सरकारचा अभिनव उपक्रम)
Lek Ladki Yojana 2025-26/भारतीय समाजात मुलींच्या जन्मावरून अजूनही भेदभाव दिसून येतो. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने एक सशक्त आणि दूरदर्शी पाऊल उचलले आहे – “लेक लाडकी योजना”. ही योजना दिनांक 1 एप्रिल 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली असून तिचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या सशक्तीकरणासाठी आर्थिक व सामाजिक आधार देणे हा आहे. Lek Ladki … Read more