Posted inबातमी
Ration E-kyc at home (Mera Ration 2.0)/‘मेरा ई-केवायसी’ ॲपद्वारे घरबसल्या KYC प्रक्रिया पूर्ण करा..!
Ration E-kyc at home/राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (NFSA) अंतर्गत लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानात प्रत्यक्ष न जाता घरबसल्या KYC प्रक्रिया…