Posted inबातमी
सोयाबीन आणि कापूस(soybean cotton anudan) उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २६ सप्टेंबर २०२४ पासून अनुदान जमा करण्यात येणार आहे.[Sarkari gr website]
योजनेबद्दल सविस्तर माहिती सोयाबीन आणि कापूस (soybean cotton anudan) उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २६ सप्टेंबर २०२४ पासून अनुदान जमा करण्यात येणार आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली…