Biyane Anudan Yojana-2025/बियाणे अनुदान योजना “2 जून शेवटची तारीख.”

Biyane anudan yojana 2025/महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहेत. आधुनिक शेतीसाठी बियाण्यांचे दर्जेदार उत्पादन, योग्य वेळी पेरणी आणि आर्थिक पाठबळ अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकार दरवर्षी विविध योजनांतून अनुदानित मदत पुरवते. खरीप हंगाम 2025 साठी सुरू करण्यात आलेली “बियाणे अनुदान योजना 2025” ही अशाच एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून सोयाबीन, तूर, मुग, … Continue reading Biyane Anudan Yojana-2025/बियाणे अनुदान योजना “2 जून शेवटची तारीख.”