Category Archives: शेती

१ रुपयात पिक विमा योजनेत १५ दिवसांची मुदतवाढ दिली.

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजनेत मुदतवाढ दिली आहे ज्यामध्ये फक्त १ रुपयात अर्ज भरता येईल. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पिकांवरील नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देणे आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे: प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) हा भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला पिक विमा कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या… Read More »

महा-डीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजना..!!

नमस्कार शेतकरी मित्रांनो…!           आनंदाची बातमी अशी आहे कि, नवीन ट्रॅक्टर साठी ऑनलाइन फॉर्म भरणे सुरु झाले आहेत. ट्रॅक्टर अनुदान साठी अर्ज कुठे करावा कागदपत्रे कोणती लागतील अनुदान किती मिळेल याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.                    ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 आजकालची शेती म्हटलं की मशागतीसाठी ट्रॅक्टर हे अत्यंत गरजेचे आहे. आपण काही काळापूर्वी बैलाच्या… Read More »

लाईट बिल भरायच्या टेन्शन पासून मुक्ती.. 100 टक्के अनुदानावर घरावरील सौर पॅनेल

Solar Panel Scheme                           मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल solar panel हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सौर पॅनेल आहेत. यामध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागातून वीज निर्माण electricity burned होते. अशी चार सोलर पॅनल solar panel एकत्र ठेवल्यास तुम्हाला दररोज 6-8 युनिटपर्यंत वीज सहज मिळेल. हे 4 सोलर पॅनल सुमारे 2 किलोवॅटचे असतील. शासनाकडून मिळत असलेले… Read More »

सोयाबीन लागवड माहिती..!!

नमस्कार शेतकरी मित्रांनो….!!                                   जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी सोयाबीन पिकाची निवड करतात. गेल्या हंगामात सोयाबीनचे दर चढे राहिले. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे जास्त लक्ष आहे.यंदा सोयाबीनचे लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.आपल्या देशात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये सायोबीन उत्पादनात आघाडीवर आहेत. महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर… Read More »

कुसुम सोलार योजना – 2024

          नमस्कार शेतकरी मित्रांनो….!!                     आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र शासनाने कुसुम सोलार योजना (२.०)-2024 नुकतीच जाहीर केली आहे. प्रधानमंत्री कुसुम सोलर “Kusum Solar Yojana” योजनेसाठी १७ मे २०२३ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरु झाले असून. मित्रांनो तुम्ही अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करू शकता. अर्ज करण्यासाठी अर्ज भरण्या अगोदर तुमचं गाव  Safe… Read More »

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना – २०२३

नमस्कार शेतकरी मित्रांनो….! खास तुमच्यासाठी बियाणे खरेदी, औषधे खरेदी, खते खरेदी, इत्यादी खरेदीसाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचे ते नक्की वाचा. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे सुद्धा दिले जातात किंवा बियाणांची खरेदीसाठी अनुदान सुद्धा दिले जाते… Read More »

सिटीसर्वे उतारा कसा काढावा..?

नमस्कार मित्रांनो…!!                   सिटीसर्वे उतारा कसा काढायचा यासाठी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.नागरिकांसाठी डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक कामे ही ऑनलाइन अगदी आपल्या मोबाईल वरून सुद्धा घरबसल्या करता येत आहेत त्याचबरोबर आपल्याला सिटी सर्वे उतारा म्हणजेच सिटीसर्वे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन / डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मोबाईल वरून सुद्धा काढता येत आहे. सिटी सर्वे उतारा किंवा प्रॉपर्टी… Read More »

वयक्तिक आणि सामूहिक शेततळे-2023

वयक्तिक शेततळे अनुदान योजना- २०२३ आणि सामूहिक शेततळे योजना- २०२३ नमस्कार शेतकरी मित्रांनो…!                     १) वयक्तिक शेततळे अनुदान योजना-२०२३ :- शेती म्हटलं की त्यासाठी लागणारी पाण्याचे स्त्रोत अत्यंत गरजेचे असतात.शेतीमध्ये जर एखादे पीक घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्याकडे उपलब्ध होणारे पाणी यावर बरीचशी पिके घ्यायची ठरवतो. आपल्या पावसाळ्यामध्ये शक्यतो विहीर ,बोरवेल ,कॅनॉल किंवा वडा… Read More »