Swamitv Yojana-2024/ स्वामित्व योजना (sarkari gr)
Swamitv Yojana-2024 स्वामित्व योजना: ग्रामीण भागातील जमिनीच्या मालकी हक्कांसाठी महत्त्वाची योजना आहे . 1.Swamitv Yojana-2024 / स्वामित्व योजना स्वामित्व योजना शासन निर्णय ग्रामीण भागात जमिनीच्या मालकी हक्कांविषयी अनेक दशकांपासून स्पष्टता नव्हती. अनेक गावांमध्ये जमीन मालकीचे दस्तऐवज नसल्याने वाद, गैरव्यवहार आणि आर्थिक संधींचा अभाव होता. या समस्येवर उपाय म्हणून ‘स्वामित्व योजना’ 2020 मध्ये सुरू करण्यात आली. … Read more