Posted inबातमी
रेणापूर तालुक्यातील काही शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान ई-केवायसी (Renapur e-KYC Pending) न केल्यामुळे परत जाणार आहे.गाव निहाय यादी.
रेणापूर(Renapur e-KYC) तालुक्यातील काही शेतकरी लाभार्थ्यांचे अनुदान ई-केवायसी (e-KYC) न केल्यामुळे परत जाणार आहे. काही शेतकऱ्यांना सरकारी योजनांच्या अंतर्गत मिळणारे अनुदान, लाभ घेतल्यास, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक असते. परंतु,…







