Nafed Soyabean Kharedi-2024/सोयाबीन हमी भावावर खरेदी सुरु/असा करा अर्ज
Nafed Soyabean Kharedi-2024/शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करणे अत्यावश्यक आहे, कारण या नोंदणीद्वारेच शासनाच्या हमी भावाने सोयाबीन विक्री करण्याची संधी मिळते. शासनाने नाफेड अंतर्गत E-समृद्धी पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.…