वयक्तिक आणि सामूहिक शेततळे-2023
वयक्तिक शेततळे अनुदान योजना- २०२३ आणि सामूहिक शेततळे योजना- २०२३ नमस्कार शेतकरी मित्रांनो…! १) वयक्तिक शेततळे अनुदान योजना-२०२३ :- शेती म्हटलं की त्यासाठी लागणारी पाण्याचे स्त्रोत अत्यंत गरजेचे असतात.शेतीमध्ये जर एखादे पीक घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्याकडे उपलब्ध होणारे पाणी यावर बरीचशी पिके घ्यायची ठरवतो. आपल्या पावसाळ्यामध्ये शक्यतो विहीर ,बोरवेल ,कॅनॉल किंवा वडा … Read more