E-Shram Card-2025: असंघटित कामगारांसाठी रजिस्ट्रेशन सामाजिक सुरक्षा कवच.

E-Shram Card-2025/भारतातील कोट्यवधी असंघटित कामगार विविध प्रकारच्या सेवा देतात. हे कामगार म्हणजे बांधकाम मजूर, रस्त्यावरील फेरीवाले, घरगुती काम करणारे, रिक्षा चालक, शेती कामगार आणि अन्य अनेक. या सर्व श्रमिकांना कोणतीही ठोस सामाजिक सुरक्षा नव्हती. ही गरज ओळखून भारत सरकारने “ई-श्रम कार्ड योजना” सुरू केली.Thank you for reading this post, don’t forget to subscribe! E-Shram Card-2025 … Continue reading E-Shram Card-2025: असंघटित कामगारांसाठी रजिस्ट्रेशन सामाजिक सुरक्षा कवच.