Navinya Purna Yojana 2025-26/नाविन्यपूर्ण योजना/शेळी/मेंढी व गायी/म्हशी वाटप

Navinya Purna Yojana 2025-26/महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभाग दरवर्षी ग्रामीण व शेतकरी वर्गासाठी अनेक लाभदायक योजना राबवतो. यंदा सन २०२५-२६ साठी “नाविन्यपूर्ण योजना” (Navinya Purna Yojana) आणि जिल्हास्तरीय योजना अंतर्गत शेळी/मेंढी आणि दुधाळ गायी/म्हशी वाटपासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना पशुधनाच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याची संधी मिळणार आहे.Thank you for reading this post, don’t … Continue reading Navinya Purna Yojana 2025-26/नाविन्यपूर्ण योजना/शेळी/मेंढी व गायी/म्हशी वाटप