PM POSHAN/प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना २०२५

PM POSHAN /कुपोषण हा भारतासारख्या विकसनशील देशातील एक गंभीर सामाजिक व सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण व गरीब कुटुंबातील बालकांमध्ये पोषणाची कमतरता ही त्यांच्या शारीरिक, मानसिक, आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अडथळा ठरते. हाच विचार करून केंद्र सरकारने १५ ऑगस्ट १९९५ रोजी “मिड डे मील योजना” सुरू केली, जी आता २०२१ पासून अधिक विस्तृत व सुधारित … Continue reading  PM POSHAN/प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना २०२५