PM Surya Ghar Yojana-2025/प्रधानमंत्री सूर्य घर योजना: सविस्तर माहिती

PM Surya Ghar Yojana-2025/भारत सरकारने स्वच्छ ऊर्जा धोरणांना प्रोत्साहन देत सौर ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती घडवण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024 सुरू केली आहे. 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेचा उद्देश एक कोटी भारतीय कुटुंबांना नि:शुल्क वीज पुरवणे, सौर उर्जा वापरास प्रोत्साहन देणे, आणि पर्यावरण संवर्धन साध्य … Continue reading PM Surya Ghar Yojana-2025/प्रधानमंत्री सूर्य घर योजना: सविस्तर माहिती