Ration Card E-kyc Maharashtra/28 फेब्रुवारीपूर्वी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) करा अन्यथा अन्नधान्य पुरवठा थांबण्याची शक्यता.

Ration Card E-kycमहाराष्ट्र राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत या प्रक्रियेची पूर्तता न केल्यास अन्नधान्य मिळणार नाही. हे उपाय पारदर्शकता वाढवण्यासाठी आहेत, तसेच बनावट रेशनकार्ड रोखण्यास मदत करतात.