मिळणार सोयाबीन कापूस अनुदान, यादी जाहीर.

शासन निर्णय 2024 सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेअंतर्गत अनुदान वाटपासाठी महत्त्वाचे कागदपत्रे आणि त्यांची प्रक्रिया सुरू ती खालील प्रमाणे. साल 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टर 5000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय जी मुंडे यांच्या कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती माध्यमांशी … Continue reading मिळणार सोयाबीन कापूस अनुदान, यादी जाहीर.