Posted inनौकरी
Police Patil Bharti 2025/पोलिस पाटील भारती लातूर संपूर्ण माहिती आणि अभ्यासक्रम..
Police Patil Bharti 2025/या भरतीसाठी उपविभागीय अधिकारी (SDO)/जिल्हाधिकारी, लातूर यांच्याकडून काढलेले परिपत्रक/सूचना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत जिल्हा संकेतस्थळावर (latur.gov.in) स्पष्टपणे दिसत नसल्याने (२९ ऑगस्ट २०२५ पर्यंत), खालील माहिती जिल्ह्यातील परिपत्रकाची प्रत/क्लिपिंग…