Navinya Purna Yojana 2025-26/नाविन्यपूर्ण योजना/शेळी/मेंढी व गायी/म्हशी वाटप
Navinya Purna Yojana 2025-26/महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभाग दरवर्षी ग्रामीण व शेतकरी वर्गासाठी अनेक लाभदायक योजना राबवतो. यंदा सन २०२५-२६ साठी “नाविन्यपूर्ण योजना” (Navinya Purna Yojana) आणि जिल्हास्तरीय योजना अंतर्गत शेळी/मेंढी…