मिळणार सोयाबीन कापूस अनुदान, यादी जाहीर.

WhatsApp Image 2024 08 16 at 5.35.54 PM 2

शासन निर्णय 2024 सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेअंतर्गत अनुदान वाटपासाठी महत्त्वाचे कागदपत्रे आणि त्यांची प्रक्रिया सुरू ती खालील प्रमाणे. साल 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टर 5000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय जी मुंडे यांच्या कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती माध्यमांशी … Read more

महा-डीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजना..!!

IMG 6524 l16

नमस्कार शेतकरी मित्रांनो…!           आनंदाची बातमी अशी आहे कि, नवीन ट्रॅक्टर साठी ऑनलाइन फॉर्म भरणे सुरु झाले आहेत. ट्रॅक्टर अनुदान साठी अर्ज कुठे करावा कागदपत्रे कोणती लागतील अनुदान किती मिळेल याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.                    ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 आजकालची शेती म्हटलं की मशागतीसाठी ट्रॅक्टर हे अत्यंत गरजेचे आहे. आपण काही काळापूर्वी बैलाच्या … Read more

महाडीबीटी बियाणे अनुदान योजना – २०२३

नमस्कार शेतकरी मित्रांनो….! खास तुमच्यासाठी बियाणे खरेदी, औषधे खरेदी, खते खरेदी, इत्यादी खरेदीसाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचे ते नक्की वाचा. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे सुद्धा दिले जातात किंवा बियाणांची खरेदीसाठी अनुदान सुद्धा दिले जाते … Read more

वयक्तिक आणि सामूहिक शेततळे-2023

WhatsApp Image 2024 08 24 at 4.01.10 PM

वयक्तिक शेततळे अनुदान योजना- २०२३ आणि सामूहिक शेततळे योजना- २०२३ नमस्कार शेतकरी मित्रांनो…!                     १) वयक्तिक शेततळे अनुदान योजना-२०२३ :- शेती म्हटलं की त्यासाठी लागणारी पाण्याचे स्त्रोत अत्यंत गरजेचे असतात.शेतीमध्ये जर एखादे पीक घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्याकडे उपलब्ध होणारे पाणी यावर बरीचशी पिके घ्यायची ठरवतो. आपल्या पावसाळ्यामध्ये शक्यतो विहीर ,बोरवेल ,कॅनॉल किंवा वडा … Read more

Maha-DBT शेतकरी लॉगिन पोर्टल योजना 2024

Maha-DBT-2024

Maha-DBT शेतकरी लॉगिन पोर्टल योजना 2024/ महा-DBT शेतकरी लॉगिन पोर्टल योजना 2024 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या पोर्टलद्वारे विविध सरकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागत नाहीत. Maha-DBT शेतकरी लॉगिन पोर्टल योजना 2024 योजना आणि लाभ                1.            कृषी यांत्रिकीकरण योजना: शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक … Read more