मोफत फवारणी पंप योजना-2024/(Mofat Favarni Pump Yojana) लाभार्थी यादी-लातूर [Sarkari gr website]
मोफत फवारणी पंप योजना 2024/(Mofat Favarni Pump Yojana) अंतर्गत लाभार्थी यादी पाहण्यासाठी, शेतकऱ्यांनी त्यांच्या जिल्हा आणि गावानुसार यादीत नाव शोधणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी महाराष्ट्रातील नागरिक असावा…