तिरुपती बालाजी मंदिरातील(Tirupati Balaji Temple) लाडूचा प्रसाद कसा तयार केला जातो ?[Sarkari gr website]
Tirupati Balaji Temple Prasad आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती बालाजी/Tirupati Balaji Temple Prasad मंदिरातील प्रसाद लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. याबद्दल एक लॅब रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात गोमांस आणि माशांच्या तेलाचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर वायएसआर पक्षाने आरोप फेटाळले असून, चिलकुर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी यांनी… Read More »