SSC Result-2025/महाराष्ट्र दहावी निकाल 13 तारखेलाच..!
SSC Result-2025/महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल (SSC Result) हा शिक्षण प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. 2025 सालचा दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून १३ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता अधिकृतपणे जाहीर होणार आहे. या लेखामध्ये आपण निकालाबाबतची संपूर्ण माहिती, निकाल पाहण्याची पद्धत, प्रवेश प्रक्रियेची माहिती, ऑनलाईन मार्कशीट … Read more