देशावरील कर्ज 205 लाख कोटींवर जाऊन पोहोचले.debt on india
देशावरील कर्ज आज दिनांक 14 ऑगस्ट 2024. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 ती माहित भारताचे एकूण कर्ज तब्बल 205 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. एका अहवालाची माहिती मिळाली गेल्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी ते मार्च 2024 तिमाहीत देशावरील एकूण कर्ज दोनशे लाख कोटी रुपये होते.रिझर्व बँक इंडियाच्या आकडेवारीचा अहवाल देत India.com चे … Read more