Solar Pump Complaint Number/घरबसल्या सौर कृषिपंप तक्रार नोंदणी करा.
Solar Pump Complaint Number/राज्यातील हजारो शेतकरी सौर कृषिपंपाच्या माध्यमातून सिंचन करत आहेत. मात्र, पंप बंद पडणे, सोलर पॅनल खराब होणे, इन्व्हर्टर बिघाड, अशा समस्या वारंवार उद्भवतात. यावर उपाय म्हणून ‘महावितरण’ने…